आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या सुषमा अंधारे यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आता महाराष्ट्रातील संपूर्ण वंचित बहुजन आघाडी पक्ष शिवसेनेत येण्याच्या मानसिकतेमध्ये आहे असं विधान शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी सोलापुरात केलं आहे. त्याचबरोबर आर पी आय चे अनेक गट,पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन समर्थन दर्शवलं असल्याच ही विनायक राऊत यांनी सांगितलं आहे.
#VinayakRaut #Shivsena #PrakashAmbedkar #VanchitBahujanAghadi #VBA #Maharashtra #UddhavThackeray #EknathShinde #DevendraFadnavis #HWNews