मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रणाला पाकिस्तानी नंबरवरून धमकीचा मेसेज आला आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने ट्रॅफिक कंट्रोलच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर हा धमकीचा मेसेज पाठवल्याने एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये २६/११ सारखा हल्ला होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
#MumbaiThreatMessage #2611 Attack #VivekPhansakar #MumbaiPolice #AjitPawar #DevendraFadnavis #Paakistan #Virar #HWNews