Govinda Reservation in Government Service: गोविंदांना शासकीय नोकरीतील आरक्षणावरुन राजकारण तापलं

Sakal 2022-08-20

Views 58

राज्यात २ वर्षांनी दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. पण या उत्सवानंतर आज लगेच राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. कारण शिंदे-फडणवीस सरकारनं गोविंदांना शासकीय नोकरीत आरक्षण जाहीर केलं. या निर्णयावर MPSC विद्यार्थ्यांप्रमाणेच विरोधकांनीही आक्षेप घेतला.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS