तुम्ही लाथा घाला म्हणता, तुम्ही केंद्रीय नेत्यांना निर्लज म्हणता त्यावर गुन्हे का नाही - देवेंद्र फडणवीस
एका वाक्यामुळे तुम्ही एका केंद्रीय कॅबिनेट मंत्र्याला अटक करायला निघालात, तर तुमचे अर्ध मंत्रिमंडळ आत जाईल - चंद्रकांत पाटील
#narayanrane #chandrkantpatil #devendrafadnavis #shivsena #bjp