हा नवीन बदल केलाय राज्याचे नवे सांस्कृती कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी. हॅलोसारखे शब्द हे परकीय आहेत म्हणून हे शब्द टाकून देणं आवश्याक आहे. वंदे मातरम हा केवळ शब्द नसून प्रत्येक भारतीयाची भावना आहे असं म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी हा नवा फर्माण काढला आहे.