"शासकीय कार्यालयात फोनवर 'Vande Mataram' म्हणणं काही चुकीचं नाही" - Raosaheb Danve |

HW News Marathi 2022-08-16

Views 0

आता शासकीय कार्यालयात फोन आल्यानंतर शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नमस्कार ऐवजी वंदे मातरम म्हणावं लागणार आहे.राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हा निर्णय घेतलाय.केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी या निर्णयाचं स्वागत करत या निर्णयाचं समर्थन केलंय.

#RaosahebDanve #SuddhirMungantiwar #JitendraAwhad #RazaAcademy #VandeMataram #GovernmentOffices #EknathShinde #DevendraFadnavis #MaharashtraPolitics HWNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS