Maharashtra Political crisis: Eknath shinde's master plan for Uddhav Thackeray येणारी प्रत्येक निवडणूक ही उद्धव ठाकरेंच्या अस्तित्वाची लढाई असणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे. विधानसभेत शिवसेनेच्या ५५ पैकी ४० आमदार आणि लोकसभेतील १८ पैकी १२ खासदार हे शिंदे गटात सहभागी झाले आहेत. आमचीच खरी शिवसेना असं म्हणत शिंदेंनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना आपल्याकडे वळवून घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यातच आता शिंदेंनी एक मास्टर प्लॅन आखल्याची माहिती आहे. त्यासाठी त्यांनी उद्धव ठाकरे यांचे एकेकाळचे वजीर हाताशी धरल्याचं सांगण्यात येतंय. गेल्या २५ वर्षापासून मुंबईत महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. मुंबई महापालिका हीच शिवसेनेची आर्थिक नाडी आहे. हेच हेरून शिंदेंनी आता नवा डाव टाकलाय. तो असा... (Aniket VO)
#EknathShinde #UddhavThackeray #MaharashtraPoliticalCrisis #shivsena #BJP #lokmat #News #Maharashtra
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat