फक्त मलाईदार खात्यांसाठी नाही तर ‘या’ कारणासाठीही मंत्र्यांची लॉबिंग | Maharashtra Cabinet Expansion

Lokmat 2022-08-13

Views 1

Maharashtra Cabinet Expansion : Eknath Shinde -Bjp सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होऊन चार दिवस उलटले तरी मंत्र्यांचं खातेवाटप रखडलेलं आहे. मात्र, खातेवाटप झालं नसलं तरी मंत्रालयात प्रशस्त दालन मिळावं तसंच चांगला बंगला मिळावा म्हणून नवनिर्वाचित मंत्र्यांची धावपळ सुरू आहे. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाची आणि फडणवीसांनी उपमुख्यमंत्रिपदाची ३० जूनला शपथ घेतली. त्यानंतर ३९ दिवस या दोघांचंच मंत्रिमंडळ राज्यात अस्तित्वात होते. त्यातही फडणवीस केवळ उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकडे कोणतेही खाते देण्यात आलेले नाही.Aniket vo
#MaharashtraCabinetExpansion #Eknathshinde #BJP #Lokamt
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS