Maharashtra Cabinet Expansion : या नाराजांना' अंदाज घेऊन संधी मिळणार? Maharashtra News

Lokmat 2022-08-09

Views 3

गेल्या तब्बल 38 दिवसांपासून रखडलेला शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर पार पडला. भाजप आणि शिंदेंच्या समसमान म्हणजे प्रत्येकी ९-९ आमदारांना मंत्रिपदं दिली गेली आहेत. महत्वाचे म्हणजे, आज शपथ घेतलेल्या सर्वांनाच कॅबिनेट मंत्रिपद मिळणार असल्याचे बोलले जात आहे. खरंतर, मंत्रिपदाचा शपथविधी झाला की नाराजीची कुजबूज सुरू होतेच. त्याला हा शपथविधीही अपवाद ठरलेला नाही. कारण, औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाटही मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असल्याची चर्चा आहे. याबाबत त्यांना विचारलं असता नाराजीच्या चर्चा खोट्या असून मी नाराज नसल्याचा खुलासा केला आहे. पण हे सांगताना त्यांनी आणखी एक महत्त्वाची माहिती दिली आहे. ती म्हणजे, मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या लॉटची... आता झालेला मंत्रिमंडळ विस्तार हा पहिला टप्पा असून आणखीही काही आमदारांना मंत्रिपदं देण्यात असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केलाय. Ashwin vo
#MaharashtraCabinetExpansion #Eknathshinde #Devendrafadnavis #Lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS