Yuvasena प्रमुख Aaditya Thackeray यांच्या निष्ठा यात्रेचा दुसरा टप्पा; Kudal मधील तयारी पूर्ण |

HW News Marathi 2022-08-01

Views 0

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या निष्ठा यात्रेचा दुसरा टप्पा आजपासून सुरू होत आहे. कुडाळमधील तयारी पूर्ण झाली असून चिपी विमानतळावर देखील शिवसैनिक आदित्य ठाकरेंच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत.

#AadityaThackeray #ShivSena #NishthaYatra #UddhavThackeray #Konkan #Kudal #SanjayRaut #YuvaSena #ChipiAirport #HWNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS