हिंमत असेल तर माझ्या वडिलांच्या फोटोशिवाय मतं मागून दाखवा, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच बंडखोर आमदारांना केले. त्यानंतर आता बंडखोर गटातील सिल्लोड मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी ठाकरेंच्या आव्हानाला उत्तर दिले आहे.
#SaveAarey #EknathShinde #Shivsena #UddhavThackeray #AbdulSattar #DevendraFadnavis #MetroCarShed #HWNews