Uddhav Thackeray apologises in Vidhan Parishad: उद्धव ठाकरेंना पहिल्याच भाषणात माफी का मागावी लागली?

Sakal 2022-12-26

Views 18

राज्याच्या विधिमंडळ हिवाळी अधिवेशनात आज उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदा विधान परिषदेत भाषण केलं. पण याच भाषणात त्यांनी सभागृहाची माफीही मागितली. नेमकं काय घडलं पाहा-

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS