Shinde गटाच्या वाटेवर असल्याच्या अफवावर Arjun Khotkar यांचे स्पष्टीकरण | Shivsena | Eknath Shinde |

HW News Marathi 2022-07-22

Views 50

दिल्लीत मी माझ्या वैयक्तिक कामासाठी 3 दिवस होतो. आणि दिल्लीत असताना महाराष्ट्र सदनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माझी समोरा-समोर भेट झाली.आमच्या दोघांमध्ये नमस्कार देखील झाला अशी माहिती शिवसेनेचे उपनेते अर्जुन खोतकर यांनी दिलीय.

#ArhunKhotkar #Delhi #MaharashtraSadan #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #AdityaThackeray #SharadPawar

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS