मुंबई महानगर पालिकेवर आतापर्यंत शिवसेनेचं निर्विवाद वर्चस्व राहिलंय. पण 2022 च्या पालिका निवडणुकीत मुंबई पालिकेत आपली सत्ता राखण्याचं आव्हान उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामध्ये शिवसेनेला पूर्णपणे खिंडार पडलंय. अशातच वडाळ्यातून मुंबई पालिकेचा आणखी एक माजी शिवसेना नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवस सुरु होत्या.
#KishoriPednekar #EknathShinde #UddhavThackeray #DevendraFadnavis #BMCElection #BJP #Shivsena #Maharashtra #HWNews