"मी ज्या दिवशी बाहेर पडेन त्यादिवशी सर्व संपवून टाकेन", Arjun Khotkar यांचा इशारा| Eknath Shinde

HW News Marathi 2022-09-19

Views 259

मुख्यमंत्र्यांनी शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी माझ्या आणि रावसाहेब दानवे यांच्या सांगण्यावरूनच निधी दिला. निधी मंजूर करून आणणारा हा मधला कोण असा सवाल शिंदे गटाचे उपनेते अर्जुन खोतकर यांनी उपस्थित करुन आमदार कैलास गोरंटयाल यांच्यावर टीका केली आहेपाणीपुरवठा योजनेची वाट काँग्रेसनेच लावली असून निधीही मुख्यमंत्री यांच्याकडून आम्हीच मंजूर करून आणला असा दावा खोतकर यांनी केला.

#ArjunKhotkar #EknathShinde #UddhavThackeray #Jalna #Dasara #Crowd #RaosahebDanve #AdityaThackeray #Maharashtra #Shivsena #HWNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS