नाशिक जिल्ह्यात नियोजन समिती अंतर्गत वाटप केलेला निधी सगळ्यांना समान केला होता आता ते रद्द करण्यात आला आहे त्यामुळे नवीन पालकमंत्री आल्यावर निर्णय होईल. मी शिवसेना पक्षात सुरवातीपासून आहे . माझ्या सारख्या नेत्याला कधीच वाटणार नाही की शिवसेना संपायला पाहिजे . ते त्यांचा अंतर्गत विषय आहे त्यामुळे त्यावर ते एकत्र बसून निर्णय घेतली
#ChhaganBhujbal #Nagpur #UddhavThackeray #SanjayRaut #ShivSena #MaharashtraCM #BJP #DevendraFadnavis #Vidhansabha #DistrictCollector #HWNews