आज राष्ट्रपती महोदयांचा शपत विधी होता त्यामुळे आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी तेथे उपस्थित राहणे गरजेचे आहे.मात्र इतर वेळी त्यांनी दिल्ली पेक्षा महाराष्ट्राकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
#NCP #ChagganBhujbal #MVA #EknathShinde #DevendraFadnavis #SharadPawar #AjitPawar #BJP #Politics #Maharashtra #HWNews