"आमदार कसा होतो ते बघतोच", अजितदादांनी शिवतारेंचा करेक्ट कार्यक्रम केला होता, पण आता... Ajit Pawar

Lokmat 2022-07-06

Views 11

Maharashtra political crisis: Ajit Pawar on Vijay Shivtare शिवसेनेचे पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यातील सख्ख्य उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे.. विजय शिवतारे यांनी आजवर अजित पवारांवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही.. अगदी महाविकास आघाडी असतानाही शिवतारे यांनी संजय राऊत यांच्या समोरच अजित पवारांवर निशाणा साधला होता.. परंतु याच शिवतारेंचा सूर आता मात्र अचानक बदलला आहे.. विजय शिवतारेंचं अजित पवार यांच्यावरील प्रेम अचानक उफाळून आलं आहे.. इतकच नाही तर व्हाट्सअप वर स्टेटस ठेवून त्यांनी अजितदादांवरील आपलं प्रेम व्यक्त केलं आहे.. नेमकं झालं काय पाहूयात या रिपोर्ट मधून... (Kiran shinde story)

#AjitPawar #VijayShivtare #maharashtrapoliticalcrisis #shivsena #news #lokmat
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS