महाराष्ट्र सहकारी बँकेवर ईडीचे छापे पडले नसल्याचं अजित पवारांनी ठामपणे सांगितलंय... महाराष्ट्र सहकारी बँकेंच्या शाखांवर ईडीने छापे मारल्याच्या चर्चांना उधाण आलंय. त्याचसोबत शिखर बँकेच्या अनेक शाखांमधील अधिकाऱ्यांची ईडीने चौकशी केल्याच्याही बातम्या आल्या. त्याचसोबत, ईडीच्या रडारवर आता राज्याचे उपमुख्यमंत्रीअजित पवार असल्याचं बोललं जात होतं... त्याबद्दल आम्ही थेट अजित पवार यांना विचारलं असता, शिखर बँकेवर कुठलेही छापे पडल्याचं वृत्त त्यांनी फेटाळून लावत, माध्यमांनीच या बातम्या पसरवल्याचं सांगितलं. ऐकूयात ते काय म्हणालेत - ( Aniket VO )