एकनाथ शिंदे आज गोव्यावरुन मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईत आल्यावर ते थेट सागर या देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर गेले. तेथून दोघे आता राज्यापालांची भेट घेणार आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे हे भाजपसोबत सरकार स्थापन करणार हे स्पष्ट झालं आहे.
Eknath Shinde allience with bjp
#eknathshinde #udhhavthackeray #uddhavthackerayfinalspeech #uddhavthackerayresignation #sakalnews #UddhavThackeray #Maharashtrapoliticalcrisis #devendrafadnavis #uddhavresign #UddhavThackeraylive #EknathShinde #AdityaThakeray #Shivsena #bjp
#StarsEverywhere #operationlotus
Please Like and Subscribe for More Videos.