Maharashtra Political Crisis: आम्ही अजूनही शिवसेनेतच, संकटकाळात पक्षानं विचारलंही नाही याचं मनात शल्य| Yamini Jadhav| Sakal

Sakal 2022-06-24

Views 1.1K

राज्यात शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदेंचा संघर्ष रंगतोय. यातच आता भावनेचं राजकारण करणाऱ्या शिवसेनेला बंडखोर आमदार यामिनी जाधवही त्याच स्टाईलनं उत्तर देताना दिसताहेत.
#yaminijadhav #mlayaminijadhav#eknathshinde #eknathshindeupdates #santoshbangar #santoshbangarparbhani #eknathshinde #maharashtra #politics #maharashtrapoliticalcrisis #shivsena #shivsenauddhathackeray

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS