शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रेबाबत निर्णय घेण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्षांना दिल्या आहेत, या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्यासोबत असलेल्या 16 आमदारांचं काय होणार ? हा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. राहुल नार्वेकर यांनी मोठं विधान केलं आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ