Narhari Zirwal यांच्याविरोधात Eknath Shinde कोर्टाची दार ठोठावणार

ABP Majha 2022-06-24

Views 136

Narhari Zirwal  यांच्याविरोधात  Eknath Shinde कोर्टाची दार ठोठावणार आहेत. अविश्वास प्रस्तावामुळे त्यांच्याकडे हे अधिकार राहिले नाहीत असा दावा त्यांनी केला आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS