एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या आमदारांना धाक दाखवून पळवून नेलं असा आरोप संजय राऊतांनी केला होता पण आता जी दृष्य समोर येतायत ती हादरवून सोडणारी आहेत. शिवसेनेचे सगळे आमदार अगदी आनंदात दिसत आहेत, एकाही आमदाराच्या चेहऱ्यावर दबाव दिसत नाहीयेत. सुरतमधून रात्रीत एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे बंडखोर आमदार गुवाहाटीत दाखल झाले. या आमदारांनी हॉटेलमधून निघण्यापूर्वी फोटोसेशन केलं. खुद्द एकनाथ शिंदेंनी आपल्यासोबत ४० आमदार आहेत असं स्पष्ट केलं..Aniket vo
#BJP #Shivsena #Eknathshinde #Lokmat #Maharashtranews
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat