विधान परिषद निवडणुकीत केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग केला जात आहे, भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग केला जात आहे. तसेच येत्या 20 जून रोजी विधान परिषदेची निवडणुका होणार आहे.
#BhaiJagtap #NanaPatole #CentralAgencies #ED #RahulGandhi #SoniaGandhi #Delhi #Congress #Maharashtra #Politics #VidhanParishad