नाटकातील काही गाणी व्हिडीओ स्वरूपात आणण्याचा प्रयोग मधुसूदन कुलकर्णी आणि श्रीनिवास कुलकर्णी यांनी काही महिन्यांपूर्वी सुरु केला त्याला रसिकांचा उत्तम प्रतिसाद लाभताना दिसत आहे. त्यामुळेच ‘वन मिनिट सॉंग’ या प्रयोगातील आणखी एक गाणं
"अंधार सावलीचा" हे रसिकांच्या भेटीला आलं आहे,