Aapdi Thapdi: दसऱ्याला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला | Marathi Movie | Sakal Media

Sakal 2022-09-12

Views 2

श्रेयस तळपदे आणि मुक्ता बर्वे यांच्या आपडी थापडी या बहुचर्चित चित्रपटाचा टीजर लाँच करण्यात आला आहे. एक मनोरंजक गोष्ट या चित्रपटातून मांडण्यात आली असून ५ ऑक्टोबरला दसऱ्याच्या मुहूर्तावर हा चित्रपट सहकुटुंब चित्रपटगृहात पाहता येईल.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS