राम शेट्टी निर्मित 'राडा' सिनेमात पाहायला मिळणार मास्टरजी गणेश आचार्य आणि अभिनेत्री हिना पांचाळ यांची जुगलबंदी 'राडा' चित्रपटातील हिना पांचाळ आणि गणेश आचार्य यांचे गाणे ठेका धरायला लावण्यास सज्ज
साऊथ स्टाईल कमालीची ऍक्शन आणि कॉमेडी आणि सोबत रोमँटिक सीन्सचा भरणा असलेल्या 'राडा' सिनेमा येत्या २३ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे.