‘Sanjay Biyani यांच्या पत्नीने जीवे मारण्याची धमकी दिली!’, बियाणींच्या भावाचे गंभीर आरोप| Builder

HW News Marathi 2022-06-06

Views 0

नांदेडचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची हत्या करण्यात आली. दोन महिन्यांच्या तपासानंतर या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं. आतापर्यंत एकूण 9 जणांना या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली. हत्याप्रकरणाला उलगडा होतो न होतो, तोच आता बियाणी कुटुंबातील वाद चव्हाट्यावर आला आहे. बियाणी कुटुंबात कलह निर्माण झाला असून संजय बियाणी यांचा भाऊ आणि त्यांची पत्नी यांनी एकमेकांविरोधात पोलिसांना तक्रारी दिल्या आहेत.

#SanjayBiyani #Nanded #Builder #ShivSena #Aurangabad #AadityaThackeray #NCP #RBI #ShaktikantDas #Corona #Covid19 #Maharashtra #HWNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS