Ajit Pawar on Raj Thackeray | मास्क न वापरण्यावरुन अजित पवार जेव्हा राज ठाकरेंना टोला लगावतात | Sakal
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना मास्क न वापरण्यावरुन टोला लगावला. काहीजण ऑपरेशन करायला गेले तर त्यांचं ऑपरेशनच झालं नाही, असं म्हणत अजितदादांनी थेट नाव न घेता राज ठाकरेंवर टीकास्त्र डागलं.