ShivSena फसवतेच, आता Sambhaji Raje Chhatrapati यांनाही अनुभव आला; BJPचा निशाणा

HW News Marathi 2022-05-27

Views 12

संभाजीराजे छत्रपती यांनी शुक्रवारी सकाळी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी आपण ही निवडणूक लढवणार नाही, असं सांगितलं. तसेच यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांवर सुद्धा निशाणा साधलाय.

#SambhajiRaje #RajyaSabha #AnilBonde #SharadPawar #SanjayRaut #BJP #UddhavThackeray #ShivSena #DevendraFadnavis #HWNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS