राज्यसभेची सहावी जागा शिवसेनाच लढवणार हे स्पष्ट झालं आहे. या संदर्भात छावा संघटनेनी राज्य सरकारला इशारा दिलं आहे. जर संभाजी राजे यांना उमेदवारी दिली नाही , तर आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूलमंत्र्यांच्या घराबाहेर आंदोलन करणार.
#ChavaSangatna #VarshaBungalow #BalasahebThorat #AjitPawar #UddhavThackeray #SharadPawar #SanjayRaut #SambhajiRaje