मतदारसंघ अबाधित ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करू | Marathi News | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |

Sakal 2021-04-28

Views 945

नागपूर : भाजपकडून पदवीधर मतदारसंघासाठी संदीप जोशी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. यामुळं कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. पदवीधर मतदारसंघ हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा मतदारसंघ आहे. त्यांच्या मतदारसंघातील कार्यकर्त्याला मोठी जबाबदारी दिली आहे. हा मतदारसंघ भाजपचा मतदारसंघ आहे. पक्षाचा विश्वास ठेवून हा मतदारसंघ अबाधित ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करू, असे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार संदीप जोशी म्हणाले.
(व्हिडिओ - संजय डाफ)

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS