वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे त्यांच्या महितीपूर्ण वक्तव्यांसाठी आणि योग्य शब्दांमधील टीकेसाठी ओळखले जातात. मात्र शनिवारी सायंकाळी अमरावतीमध्ये एका पत्रकार परिषदेत केंद्रामध्ये सत्तेत असणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या दडपशाहीच्या धोरणांबद्दल बोलताना प्रकाश आंबेडकरांची जीभ घसरल्याचं पहायला मिळालं. ते नेमकं काय म्हणालेत पाहूयात....