शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियान सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगर नामांतर करायची गरज काय? आहेच ते संभाजीनगर म्हटल्याने औरगांबादच्या नामांतराचा वाद पुन्हा सुरु झाला आहे. यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला, पाहुया काय म्हणाले राज ठाकरे.