पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराबाबतच निर्णय भाजपची सत्ता असताना पुणे पालिकेने घेतला आहे. त्याचे बिल आमच्यावर फाडू नका, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. #punenews, #pune, #balgandharva, #balgandharvarangmandir, #balgandharvarangamandirpune,