पुण्यात झळकले अजित दादांचे बॅनर्स! राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण Ajit Pawar Banner in Pune | AJ3

Lokmat 2023-04-22

Views 368

Ajit Pawar Banner in Pune for Next CM 100% मुख्यमंत्री व्हायला आवडेल, आणि 2024 लाच कशाला आत्ताच मुख्यमंत्री पदाची तयारी आहे या अजित पवारांच्या वक्तव्याने राज्याचं राजकरण तापलंय, भाजप सह शिंदे यांची शिवसेना आणि महाविकास आघाडीमध्ये सुद्धा अस्वस्थता पसरलीय, तर दुसरीकडे अजितदादा हेच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचे बॅनर्स पुण्यातील कोथरूड परिसरात झळकलेत. (Ashwini Jadhav)

#ajitpawar #pune #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS