राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि विशेषतः अजित पवार यांचा बालेकिल्ला म्हणून पुणे जिल्ह्याची ओळख आहे.. या जिल्ह्याचे ते पालकमंत्री देखील आहेत.. पुणे जिल्ह्यावर आपले विशेष प्रेम असल्याचे त्यांनी वेळोवेळी बोलूनही दाखवलं आहे.. येथील नागरिकांनीही त्याच्या प्रेमाची परतफेड वेळोवेळी मतपेटीतून केलीच आहे.. याच पुणे जिल्ह्यातील नागरिकांनी भरभरून प्रेम दिल्यामुळे ते दोनदा राज्याचे उपमुख्यमंत्रीही राहिले आहेत..परंतु याच पुणे जिल्ह्यात आता अजित पवार यांचा एका अर्थाने पराभव झाला आहे.. विश्वास जरी बसत नसेल तरी हे खरं आहे.. नेमकं काय झालं, अजित पवार यांचा पराभव कुठे झाला? पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून.. (Kiran Shinde story)
#lokmat #AjitPawar
Pune News : In a big blow to Deputy Chief Minister Ajit Pawar, BJP candidate Pradip Kand defeated NCP's Suresh Ghule in Pune District.
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat