Ajit Pawar l मला 'त्या' जागेची शंका होतीच l I had a doubt on 'that' seat, says Ajit Pawar l Pune l Sakal

Sakal 2022-01-04

Views 1

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. या मध्ये भाजप पुरस्कृत प्रदीप कंद यांच्या विजयामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या गेल्या. यावरच अजित पवारांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की या जागेची मला शंका होतीच

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS