महाविकास आघाडीत कोणी कोठे जावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे :अजित पवार | Ajit Pawar | Pune | Sakal |

Sakal 2021-04-28

Views 544

सोलापूरचे शिवसेनेचे नेते महेश कोठे राष्ट्रवादीत येणार ही चर्चा आहे, मात्र महेश कोठे हे अस्वस्थ आहेत, महाविकास आघाडीत कार्यक्रम ठरवत असताना इकडचे लोक तिकडे घ्यायचे नाहीत, असं ठरलेलं आहे, मात्र कोणी कोठे जावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, मात्र महेश कोठे यांच्याविषयी मला जास्त काही माहिती नाही',' अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात पत्रकांराशी बोलतांना दिसले
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS