Nagpur Fire | नागपुरातील आगीत अनेक घरं जळून खाक झाली | Sakal Media |

Sakal 2022-05-09

Views 197

#Fire #Nagpur #SakalMedia #Maharashtra #fireplace #Nagpurfire
नागपुरातील महाकाली नगर झोपडपट्टीला सकाळी आग लागली
अनेक घरं या आगीत जळून खाक झाली
सिलेंडरचे स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे
आग कशामुळे लागली याचं कारण स्पष्ट होऊ शकले नाही.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS