बाहुबली चित्रपटाचे दिग्दर्शक एसएस राजामौली यांना मराठमोळ्या ‘धर्मवीर’ची भुरळ पडली आहे.धर्मवीरचे दिग्दर्शक प्रविण तरडे, निर्माते मंगेश देसाई आणि झी स्टुडिओजचे व्यवसाय प्रमुख मंगेश कुलकर्णी यांनी राजामौली यांची भेट घेतली. यावेळी चित्रपटाचा टीझर त्यांना प्रचंड आवडला आहे.
#SSRajamouli #PravinTarde #dharemaveer #movie #marathimovie #MangeshDesai