केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी युक्रेनच्या शेजारी देशात रोमानियाच्या बुचरेस्ट एअरपोर्टवर अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची भेट घेतली. तिथे असलेल्या मराठी विद्यार्थ्यांशी त्यांनी मराठीत संवाद साधला. काळजी करू नका, मी तुम्हाला सुखरूप घरी पोहोचवणार असल्याचं आश्वासनही त्यांनी दिलं आहे.
#JyotiradityaMScindia #russian #ukraine #war #Romania #student