“मुंबईसह महाराष्ट्रात भोंग्यावर आंदोलन व्हावे, अशी परिस्थिती नाही. सर्वांनी परवानगी घेतली आहे, त्यामुळे कारवाई करण्याची गरज नाही. समान नागरी कायदा असावा अशी मागणी असेल तर प्रत्येकाने सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार काम करावे. आंदोलन फक्त प्रसिध्दी आणि चिथावणीसाठी नसतात, शिवसेना गेली ५० वर्षे आंदोलन करत असून शिवसेना आंदोलनाची जनक आहे,” असं Sanjay Raut म्हणाले.