देशातील प्रत्येकाला आपली तक्रार दाखल करण्याचा अधिकार आहे. समाजातील दबलेला आवाज आता बाहेर यतोय आणि नेत्यांच्या विरोधात बोलण्याचे धाडस लोकांमध्ये येतंय. म्हणूनच आता राऊत आणि देशमुख अशा नेत्यांच्या विरोधातल्या तक्रारी पुढे येत आहेत, असे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.
#Pravindarekar #SanjayRaut