कोणी कितीही षडयंत्र केलं तरी शिवसेनेचं काम एक किंवा दोन दिवसाचं नाही. मागील ५०-६० वर्षे रक्ताचं पाणी करून शिवसेना उभी केली आहे. आज जे कोणी बोलत आहेत ते शिवसेनाप्रमुखांच्या आशीर्वादानेच नावारूपाला आले आहेत.
#dadabhuse, #rajthackeray, #aurangabad, #aurangabadrajthackeraysabha,