Shorts Sarkarnama open Mic challenge | PM शरद पवार की PM उद्धव ठाकरे, श्रीकांत शिंदेंचा कौल कोणाला?| Sakal |
Sharad Pawar आणि Uddhav Thackeray यांच्यापैकी पंतप्रधानपदासाठी कोणाला पसंती द्याल, या प्रश्नावर शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी काय उत्तर दिलंय हे पाहा. सकाळ डिजिटलतर्फे 'सरकारनामा ओपन माईक चॅलेंज' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अदिती तटकरे, परिणय फुके, इम्तियाज जलील हे देखील सहभागी झाले.
#Sakal #Shorts #Sarkarnama #OpenMicChallenge #SharadPawar #UddhavThackrey #PMO #SaamTV #Sakal #Sarkarnama