#Sarkarnama #OpenMicChallenge #HeatWave #Maharashtra #Politics #DhirajDeshmukh #ShrikantShinde #ParinayFuke #ImtiazJaleel #AditiTatkare
सकाळ डिजिटलतर्फे आयोजित 'Sarkarnama Open Mic Challenge' मध्ये काँग्रेसचे आमदार धीरज देशमुख यांनी HeatWave ला सामोरे जाताना वडील विलासराव देशमुख यांच्याकडून काय शिकायला मिळालं, याचं उत्तर दिले. राज्यमंत्री अदिती तटकरे, MP Imtiaz Jaleel, MP Shrikant Shinde, आमदार परिणय फुके यांनी विचारलेल्या अवघड प्रश्नांचा त्यांनी सामना केला. धीरज देशमुख यांनी राजकीय HeatWave चा कसा सामना केला हे पाहायला विसरु नका फक्त www.sarkarnama.in वर.
#Sarkarnama #OpenMicChallenge #HeatWave #Maharashtra #Politics #DhirajDeshmukh #ShrikantShinde #ParinayFuke #ImtiazJaleel #AditiTatkare