"गरज पडली तर मतदार संघात गोट्या खेळा" राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणेंचा कार्यकर्त्यांना सल्ला..!

Lokmat 2022-10-08

Views 0

इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे उर्फ भरणे मामांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना चक्क गोट्या खेळण्याचा सल्ला दिलाय. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. सोलापूरचे माजी पालकमंत्री आणि आमदार दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली सोलापुरात राष्ट्रवादीची एक बैठक सुरू होती. तेव्हा आपल्या कार्यकर्त्यांना बिनधास्तपणे काम करा म्हणून भरणे मामा सांगत होते... अगदी कॅज्युअल गप्पा टप्पा चालल्या असताना आमदार भरणे हेही बोलण्याच्या फार सोपस्कारात पडले नाहीत आणि आपल्या मतदारांसोबत गोट्या खेळा असा सल्लाच आमदार साहेबांनी आपल्या कार्यकर्त्यांना देऊन टाकला... (Shivani story)

#dattatraybharane #maharashtranews #lokmat #indapur

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS