राज ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले - रामदास आठवले

Lok Satta 2022-04-23

Views 1.6K

राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी राज्य सरकारला अल्टीमेटम दिला आहे, याला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी विरोध करत राज ठाकरेंवर निशाणा साधला.

#RamdasAthawale #RajThackeray #loudspeaker #hanumanchalisa

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS